- *अटकेचा आधार* व
*अटकेची कारणे*
यातील फरक काय आहे?
आणि आरोपीला अटक करतांना तो नेमका कसा लिहावा , याचा उहापोह मी या व्हिडिओत केला आहे.
व्हिडिओ जेव्हा अपलोड केला होता त्या वेळेस निवडणुकीच्या कामात आपण व्यस्त असल्यामुळे कदाचित तो पाहिला गेला नसेल तर कृपया नक्की पाहून घ्या , अन्यथा त्या *तांत्रिक गोष्टीमुळे आरोपीला जामीन मिळेल आणि तपासी अधिकारी यांच्या विरुध्द चौकशी लागू शकते.*
*व्हिडिओ लिंक* 👇👇👇